तुळजापूर तालुका प्रहार संघटनेच्यावतीने तुळजापूर तहसीलचे नवनियुक्त तहसीलदार श्री अरविंद बोळंगे यांचा सत्कार
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांचा सत्कार
तुळजापूर: तुळजापुर तहसील कार्यालयाचे नवनियुक्त तहसीलदार श्री अरविंद बोळंगे यांचा तुळजापूर तालुका प्रहार संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रहार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे जिल्हा सचिव श्री महादेव चोपदार नळदुर्ग शहर अध्यक्ष श्री गुलाम फकीर तसेच अभिमान सगट तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments