Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तुळजापूर शहर यांच्या वतीने मंदिर तहसीलदार व व्यवस्थापक यांना विविध मागण्याचे निवेदन

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तुळजापूर शहर यांच्या वतीने मंदिर तहसीलदार व व्यवस्थापक यांना विविध मागण्याचे निवेदन


तुळजापुर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये BVG व ISF यांच्यामार्फत होणाऱ्या कंत्राटी कर्मचारी भरतीमध्ये तुळजापूर शहरातील स्थानिक पुजारी व युवक नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्याबाबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तुळजापूर शहर यांच्या वतीने मंदिर तहसीलदार व व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. व लवकरात लवकर स्थानिक युवकांना  जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली यावेळेस युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेश्वर कदम. शहराध्यक्ष शांताराम पेंदे. राम चोपदार. सागर पारडे. रत्नदीप लोंढे. समर्थ पैलवान. पवन कदम तुषार पेंदे. सरफराज शेख. व इतर युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments