Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर शहरात विविध विकास कामाचा शुभारंभ , दयावान वासुदेव नगर, वडार गल्ली, घाटशीळ रोड भागात कामास प्रारंभ

तुळजापुर शहरात विविध विकास कामाचा शुभारंभ , दयावान वासुदेव नगर, वडार गल्ली, घाटशीळ रोड भागात  कामास प्रारंभ

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर धाराशिव 

तुळजापुर:  शहरातील दयावान वासुदेव नगर,वडार गल्ली,घाटशीळ रोड भागात आमदार राणाजगजीतसिंह पाटील साहेब व विनोद पिटू भैय्या गंगणे यांच्या माध्यमातून तसेच नगरसेवक विजय कंदले यांच्या प्रयत्नातून पेपर ब्लॉक, सिमेंट नाली व विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी नगरसेवक विजय कंदले यांच्या हस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला, यावेळी नगरपरिषद अभियंता अविनाश काटकर,सतीश बांडे,अण्णा देवकर, अल्ताफ शेख, तानाजी धनके हूमेर खान,लक्ष्मण देवकर, सुलेमान शेख व सहकारी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments