तुळजापुर येथील युवा नेते जनसेवक अमोल भैय्या कुतवळ मित्र मंडळाच्यावतीने नागपंचमी सणानिमित्त प्रभागातील महिलामंडळाच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
🔴प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापुर: येथील युवा नेते जनसेवक मा.अमोल भैय्या कुतवळ मित्र मंडळा तर्फे नागपंचमी सणानिमित्त घाटशील रोड जिल्हा परिषद शाळे शेजारी 51 झाडाचे वृक्षारोपण प्रभागातील महिला मंडळाच्या हस्ते करण्यात आले व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी सौ.मीनाक्षी कुतवळ सौ.श्रावणी कासेगावकर सौ.मनीषा कासेगावकर सौ.नम्रता कुतवळ. सौ.अश्विनी हिरोळीकर सौ.शितल पोतदार सौ.आशा कासेगावकर सौ.नंदा कासेगावकर सौ.संध्या कासेगावकर सौ. सविता पवार सौ.विद्या कासेगावकर सौ. माधुरी गंधोरकर. श्रीमती शोभाताई घुगे आदी महिलांची उपस्थिती होती.
0 Comments