Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील कामठा येथे ह.भ.प.अविनाश दादा भारती यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

तुळजापुर तालुक्यातील कामठा येथे ह.भ.प.अविनाश दादा भारती यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
तुळजापुर: तालुक्यातील कामठा येथे आज दि,३० रोजी युवा प्रबोधनकार ह.भ.प.अविनाश दादा भारती यांच्या वाढदिवसानिमित्त राम कुंभार यांच्या वतीने कामठा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले,यावेळी गावचे सरपंच अमोल देशमुख,राम कुंभार,मुख्याध्यापक काळुंखे,शिक्षक माने सर,पाटील सर,दुर्वे सर,वाडकर सर, क्षीरसगर सर,शिक्षिका गाढवे मॅडम,यांच्यासह शिक्षक विद्यार्थि व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर

बालाघाट न्युज टाइम्स 

Post a Comment

0 Comments