Hot Posts

6/recent/ticker-posts

गोवा येथील महाआरोग्य शिबिराचे श्री तुळजाभवानीची मशाल पेटवून तुळजापुर येथे उद्घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

गोवा येथील महाआरोग्य शिबिराचे श्री तुळजाभवानीची मशाल पेटवून तुळजापुर येथे  मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्घाटन


तुळजापुर: लोकनेते केंद्रीय पर्यटन व आयुष मंत्री श्री श्रीपाद येसो नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गोवा येथील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन तुळजापूर येथुन आई तुळजाभवानीची मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी चे नेते गुलचंदभाऊ व्यव्हारे ,गिरीश कुलकर्णी ,सागर पारडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments