Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : महाविकास आघाडीचे ॲड धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टी सक्रिय, गावोगावी होम टू होम प्रचार

तुळजापूर : महाविकास आघाडीचे ॲड धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टी सक्रिय, गावोगावी होम टू होम प्रचार


तुळजापूर: विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे एडवोकेट धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ  आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा देत प्रचारामध्ये उडी घेतली आहे, आपचे सर्व पदाधिकारी मतदारसंघातील गावोगावी जाऊन होम टू होम प्रचार करत आहेत. आज दिनांक 13 रोजी बोरी येथील ग्रामस्थांची संवाद साधत होम टू होम प्रचार केला. यावेळी आम आदमी पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष मधुकर भैय्या शेळके शहराध्यक्ष किरण भैया यादव बोरीचे युवराज जानराव, बोरीचे सरपंच माझी सरपंच नितीन हावळे , हिम्मत हावळे, गणेश जानराव, विकास हावळे, कवीश्वर ढेरे, सज्जन हावळे, लहू हावळे, शाहूराज   जानराव, वैभव जानराव ग्रामपंचायत सदस्य, संतोष हावळे ग्रामपंचायत सदस्य, राजेंद्र हावळे,आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments