Hot Posts

6/recent/ticker-posts

प्राध्यापक (डॉ.) परीक्षित एन. महल्ले, डीन संशोधन आणि विकास, यांच्या कडून डॉ. रणजीत कागदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

प्राध्यापक (डॉ.) परीक्षित एन. महल्ले, डीन संशोधन आणि विकास, यांच्या कडून डॉ. रणजीत कागदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा


अकलूज/प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रणजीत भारत कागदे यांनी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी पूर्ण केल्याबद्दल प्राध्यापक (डॉ.) परीक्षित एन. महल्ले, डीन संशोधन आणि विकास, प्राध्यापक, संगणक अभियांत्रिकी विभाग, व्हीआयटी, पुणे यांनी अभिनंदन व सत्कार करून पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

 प्रतिनिधी  संजय निंबाळकर 

Post a Comment

0 Comments