Hot Posts

6/recent/ticker-posts

शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी ड्रॅगन फूड फायदेशीर -Health Benefits of Dragon Fruit

शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी ड्रॅगन फूड फायदेशीर -Health Benefits of Dragon Fruit


लाईफस्टाइल हेल्दी राहावी याकरिता बहुतांश लोक आहारात ड्रॅगन फ्रुटचा आवर्जून समावेश करतात या फळांमध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या अनेक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठ आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत गुजरातच्या चलती आहेत आवक कमी झाल्याने दरात प्रचंड वाढ झाली आहे सध्या दोनशे ते अडीचशे रुपये किलो दराने ड्रॅगन फ्रुट केला जात आहे.

विविध आजारावर गुणकारी ठरत असलेल्या ड्रॅगन(Dragon Fruit )  फळाला सध्या ग्राहकाकडून मागणी वाढत आहे पेशी वाढवण्यासाठी या फळाचा वापर होत असून पुणे तसेच गुजरात मधील बाजारपेठेतून याची खरेदी करून व्यापारी शहरात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात घेऊन येत असल्याची माहिती विक्रेत्याने दिली आहे या फळांची विदेशात अधिक प्रमाणात लागवड केली जाते ड्रॅगन फ्रुट हे फळ आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे शहरातील मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रुटची आवक होत आहे तशी त्याची बाजारात ग्राहकांमध्ये मागणी असल्याची दिसून येत आहे आणखी काही दिवस आवक कायम राहील असा अंदाज आहे.

ड्रॅगनफ्रुट मध्ये कॅल्शियम(Calcium) फॉस्फरस विटामिन युक्त फळ त्याचे फायदे(Benefits) जाणून घेऊयात

  •  ड्रॅगन फ्रुट मध्ये विटामिन सी (Vitamins c)भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढत
  • अँटिऑक्सिडंट(Antioxidents) गुणधर्मामुळे संख्या सुधारते त्वचा ही चांगली व शरीर ही बळकट होते.
  • त्याचबरोबर फॉस्फरस असल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immume power)वाढते.
  • सर्दी खोकला बरा होण्यास गती मिळते अँटिऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिक्समुळे होणारे नुकसान कमी करतात.
  • ड्रॅगन फ्रुट मध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि विटामिन बी (Vitamins B)देखील भरपूर प्रमाणात असतात.
अनेक गुणकारी घटक
ड्रॅगनफ्रुटमध्ये( Dragon Fruit) प्ले फिनोलेक्स इत्यादी अँटिऑक्सिडंट असे अनेक गुणकारी घटक असतात ज्यामुळे कर्करोग(Cancer) आणि इतर समस्या निर्माण होत नाही रक्तातील साखरेची पात़ळी कमी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
                                       डॉ. तौसिफ पटेल. 

टिप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी  बालाघाट न्युज टाइम्स  घेत नाही.

Post a Comment

0 Comments