/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील चंद्रकांत काळजाते यांचे निधन.

Hot Posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील चंद्रकांत काळजाते यांचे निधन.

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील चंद्रकांत काळजाते यांचे निधन.


चिवरी प्रतिनिधी/ बिभिषन मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराचे पुजारी श्री चंद्रकांत गुरुनाथ काळजाते यांचे अल्पशा आजाराने दि,२३रोजी सकाळी दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली ,एक मुलगा असा परिवार आहे. ते येथील महालक्ष्मी देवस्थानचे पुजारी होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments