हभप. महंत अंकुश महाराज मोळवणकर यांनी सांगितले राम नामाचे महत्त्व.

Hot Posts

6/recent/ticker-posts

हभप. महंत अंकुश महाराज मोळवणकर यांनी सांगितले राम नामाचे महत्त्व.

हभप. महंत अंकुश महाराज मोळवणकर यांनी सांगितले राम नामाचे महत्त्व.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर हभप. महंत अंकुश महाराज मोळवणकर यांनी सांगितले भगवान पुरुषोत्तम रामनामाचे महत्व.

गुरुवार दिनांक ११/१२/२०२५ रोजी श्री निवृत्ती प्रभु गुट्टे यांच्या नगर भोजनानिमित्त आयोजीत किर्तन सेवेत हभप.महंत.अंकुश महाराज मोळवणकर  बोलत होते. राम नामस्मरणाचे महत्व सांगताना महाराज म्हणाले कोणताही सायास न करता सहज होणारी सर्वातमोठी साधना हि नामाची आहे.भगवंतावर भाव ठेऊन केलेला केवढाही मोठा संकल्प भगवान पुर्ण करतात असे सांगताना त्यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे केलेल्या अग्निसाधू माधवबाबांच्या मठाच्या बांधकामाचा दाखला दिला.महाराजांच्या नेतृत्वात समाजाने केलेल्या सहकार्याने भव्यदिव्य मठाची उभारणी झाली आहे.किर्तन व महाप्रसादाला भाविकांनी मोठी उपस्थिती दिली होती.

Post a Comment

0 Comments