/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादन

Hot Posts

तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादन


 काळेगाव /प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि, ६ रोजी तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ,पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी ग्रामसेविका शेख मॅडम, तलाठी ए बी काळे, उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी श्याम काटवटे, संगणक चालक बाळू उंबरे, मुख्याध्यापक उमेश पोतदार, सहशिक्षक प्रशांत गायकवाड,सहशिक्षक माशाळे, मुकेश साखरे आपास साखरे, कालिदास भोवाळ, शंकर भोरे आदीसह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होत.



Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>