चिवरी : तुळजापूर तालुक्यातील इटकळ पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार विलास राठोड यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्ष समाधान ढोले, इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर,केशव गायकवाड, नामदेव गायकवाड, बालाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दयानंद गायकवाड, अखिल मुजावर, सिद्धेश्वर हानूरे, देवानंद बागडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments