Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्याचे लोकनेते व देवराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री देवानंद भाऊ साहेबराव रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार

 तुळजापूर तालुक्याचे लोकनेते व देवराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री देवानंद भाऊ साहेबराव रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त  जाहीर सत्कार

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

तुळजापूर: तालुक्याचे लोकनेते व देवराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री देवानंद भाऊ साहेबराव रो च करी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार देवराज मित्र मंडळ तुळजापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आला. यावेळी तुळजापूर तालुका देवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट. उदय भोसले, रामदास पवार, दत्तात्रय बिराजदार, विक्रम निकम ,बाळासाहेब कदम, देविदास ताकमोगे, हनुमंत जाधव ,मेघराज पवार, संजय माने, राहुल भोसले, ईश्वर बिराजदार, युवराज साखरे, तात्या नन्नवरे आदी देवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments