/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी अकलूज प्रांत अधिकारी व माळशिरस तहसीलदार यांना निवेदन

Hot Posts

माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी अकलूज प्रांत अधिकारी व माळशिरस तहसीलदार यांना निवेदन

माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने धनगर एसटी  आरक्षण अंमलबजावणीसाठी अकलूज प्रांत अधिकारी व माळशिरस तहसीलदार यांना निवेदन 


सोलापुर : माळशिरस तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आज दिनांक २१ रोजी अकलूज प्रांत अधिकारी साहेब व माळशिरस तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले . यावेळी  श्री लक्ष्मीकांत दगडू वाघे अध्यक्ष अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ,  श्री दिलीप तात्या होनमाणे अध्यक्ष मल्हार सामाजिक व बहुउद्देशीय संस्था अकलूज सोलापूर जिल्हा किसान सेल चे अध्यक्ष बाळासाहेब सरगर ,युवा नेते  नागेशभाऊ वाघमोडे पाटील , टेळे साहेब , निलेश ठोंबरे उपाध्यक्ष , राहुल मोटे साहेब, तुकाराम भाऊ देशमुख माळशिरस चे नगरसेवक ,  सचिन आप्पा वावरे  ,शंकरराव काळे तसेच परिसरातील बहुसंख्य समाज बांधवांनाच्या उपस्थित निवेदन देण्यात आले. 

बालाघाट न्यूज टाइम्स माळशिरस सोलापूर

Post a Comment

0 Comments