Hot Posts

6/recent/ticker-posts

युवास्पंदन सामाजिक संस्था तुळजापुर व मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापुर आयोजित वक्त महाराष्ट्राचा 2023 या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे पारनेरचे आ. लंके यांना निमंत्रण

युवास्पंदन सामाजिक संस्था तुळजापुर व मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापुर आयोजित वक्त महाराष्ट्राचा 2023 या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे पारनेरचे आ. लंके यांना निमंत्रण 

तुळजापुर : युवास्पंदन सामाजिक संस्था तुळजापूर व मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापूर आयोजित श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सवा निमित्त आंतर  शालेय वक्तृत्व स्पर्धा , स्पर्धा तुळजाभवानीची वक्त महाराष्ट्राचा -२०२३ या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे निमंत्रण पारनेर मतदारसंघाचे आमदार मा.श्री. निलेशजी लंके साहेब यांना देण्यात आले. यावेळी युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे, जनसेवक अमोल (भैय्या) कुतवळ, पुजारी युवानेते प्रवीण कदम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments