/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापुर येथे केंद्र शासनाच्या ADIP योजने अंतर्गत दिव्यांगाना मोफत सहाय्यक उपकरणे वाटप.

Hot Posts

तुळजापुर येथे केंद्र शासनाच्या ADIP योजने अंतर्गत दिव्यांगाना मोफत सहाय्यक उपकरणे वाटप.

तुळजापुर येथे केंद्र शासनाच्या ADIP योजने अंतर्गत दिव्यांगाना मोफत सहाय्यक उपकरणे वाटप.


तुळजापुर:  केंद्र शासनाच्या ADIP या योजने अंतर्गत तुळजापूर येथे दिव्यांगाना मोफत सहाय्यक उपकरणे वाटप करण्यात आले. या मध्ये दिव्यांग बांधवांना कानातील श्रवण यंत्र,  तिन चाकी सायकल, विद्युत काठी, स्मार्ट काठी, दिव्यांगासाठीचे शैचालय भांडे, व्हील चेअर, बेल किट, ADL  किट, विविध सहाय्यक उपकरणे वाटप करण्यात आले.आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शना खाली हा उपक्रम घेण्यात आला ,वेळी  युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर , भाजपा तालुकाध्य संतोष बोबडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, विलास राठोड, सलमान शेख, धनराज नवले, अदित्य इंगळे, राहुल साठे, अमित मोगरकर, शामलताई वडणे, शाम पवार, प्रतिक रोचकरी, बाळासाहेब शिंदे, सुधीर कदम, BDO ताकभाते साहेब, निरजकुमार मौर्य व विविध पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>