जनसंग्राम संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष तुळशीराम पवार यांनी साधला महापोलीस मित्र संघाचे अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांशी संवाद
धाराशिव: जनसंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य परळी येथील संस्थापक अध्यक्ष तुलसीराम पवार यांनी महा पोलिस मित्र संघ संस्थापक अध्यक्ष अनिता गणेश लष्करे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून कामाविषयी व त्यांच्या कार्यासाठी माहिती मिळाली असता त्यांनी त्यांची त्यांच्या महापोलीस मित्र संघ या ऑफिसमध्ये भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळेस जनसंग्राम महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पदाधिकारी व संस्थापक अध्यक्ष तुलसीराम पवार व महापोलीस मित्र संघाचे मराठवाडा विभाग जिल्हाध्यक्ष हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments