तुळजापूर येथे जिजामाता प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
तुळजापूर :शहरातील जिजामाता प्रतिष्ठान च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती तुळजापूर येथील सर्व राजकीय पक्ष नेतेच्या प्रमुख उपस्थितीत . तसेच शहरातील सर्व सामाजिक संस्था सर्व संघटना सामाजिक मान्यवर यांच्या हस्ते अतिशय आनंदात . या दोन्ही महान मानवाची जयंती साजरी करण्यात आली साजरी करण्यात आली .प्रतिमा पूजन .नागनाथ भाऊ भांजी .सुधीर कदम .अमोल कुतवळ मधुकर शेळके महेश चोपदार राहुल खपलेयांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक काँग्रेसची युवा नेते अमोल कुतवळ.शिवसेनेचे शहर प्रमुख .सुधीर कदम मराठा क्रांती मोर्चा चे जीवन राजे रोहित , कुमार तात्या टोले,मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर नागनाथ जगताप शिवसेनेचे .राहुल खपले .राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव .गावडे सिंदफळ गटाचे माजी पंचायत समितीचे सदस्य शशिकांत पिंटू कापसे,लोकमंगल चे संचालक. राजेंद्र आगळे,महेंद्र शिंदे .विजय मलकु गवळी,राजकुमार परदेशी,दत्ता सोमाजी विकास घोडके .रोहित शेंडगे .नानासाहेब टोले,निरंजन वटकर बालाजी तट . प्रभाकर इंगळे,भैय्या मसलेकर बापू चव्हाण . मच्छिंद्र माने युवराज पवार कुंडलिक देवकर मुन्ना कदम . यांच्यासह जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन जिजामाता प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके,संस्थेचे सचिव महेश चोपदार यांनी केले.
0 Comments