लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणविरुद्ध गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv District Sexual Assault Incident Crime News

Hot Posts

धाराशिव: तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी तरुणाविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 17 वर्षीय 8 महिनेची मुलगी (नाव-गावगोपनीय) मागील एक वर्षा पासुन ते दि.07.07.2026 रोजी हिस गावातील एका तरुणानी लग्नाचे अमिष दाखवून त्याचे घरी नेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.07.07.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. न्या. सं. कलम-64(1)(i),64(2)(m) सह कलम 4 (1), 6 पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बेंबळी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments