तुळजापुर / बालाघाट न्युज टाइम्स: तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील पत्रकार रुपेश डोलारे यांची दि,५ रोजी व्हॉईस ऑफ मीडिया, जिल्हा सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे यांच्या हस्ते, पत्रकार रुपेश डोलारे यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे, उपसरपंच आनंद मालक बोबडे,केमवाडी गावचे सरपंच राजेंद्र डोलारे,माजी उपसभापती विलास डोलारे, आदी उपस्थित होत.
0 Comments