Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी


चिवरी:तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि,१२ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी निवृत्त पोलीस पाटील मधुकर मुळे,पिंटु बिराजदार ,लक्ष्मण लबडे , ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील,मोहन इंगळे,ज्ञानदेव बिराजदार,महादेव इंगळे, किसन भोवळ,सामाजिक कार्यकर्ते बाळु देडे, बिभिषन सारणे,गणेश बायस, शिंदे देवानंद सारणे , ग्रामपंचायत कर्मचारी अनिल देडे ,शंकर झिंगरे ,कल्याण स्वामी ,धनाजी कोरे  आदींसह ग्रामस्थ उपस्थित होत.


Post a Comment

0 Comments