Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वाआधार मतीमंद वसतिगृहात मुलांना अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त फळे वाटप

 स्वाआधार मतीमंद वसतिगृहात मुलांना अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त फळे वाटप

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त स्वाआधार मतीमंद मुलांचे वसतिगृह येथे फळे वाटप करुन जयंती साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाचे आयोजन अँड. मुकेश शिंदे , इंजि पृथ्वीराज कल्याण देडे, अँड.बालासाहेब भोर, सागर कांबळे, शंकर मोरे, पप्पु वाघमारे यांच्या सह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments