राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धूरगुडे यांचा येवती ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरी सत्कार
तुळजापुर: तालुक्यातील येवती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार गट, मा. श्री महेंद्र धुरगुडे यांचा येवती ग्रामस्था तर्फेे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री मच्छिंद्र मामा क्षीरसागर माजी न्याय विभाग तालुकाध्यक्ष तुळजापूर श्री सुरेश राव आरबळे ग्रामपंचायत सदस्य नांदगाव, श्री समाधान तानाजी ढोले तुळजापूर तालुका युवक उपाध्यक्ष ,श्री गोपाळ दाजी गवळी ,श्री विजयकुमार धनाजी शिंदे ,श्री बालाजी गेंदेव ढोले , सुधाकर तांबे ,अण्णासाहेब धनाजी शिंदे, सुनील राजेंद्र शिंदे, छगन किसन बडुरे ,कमलाकर तांबे, जावेद दादर शेख, मदार लालू शेख ,इम्तियाज नबीलाल शेख ,अश्फाक रशीद शेख ,राहुल तेलंग, मुन्ना शेख ,नवसाप्पा गवळी ग्रामपंचायत माजी सदस्य अजय गवळी ,विनायक गवळी ,सागर गवळी ,विष्णू गवळी ,रोहिदास गवळी ,गजेंद्र गवळी, निवृत्ती लवटे, दादा शिरगिरे ,व समस्त ग्रामस्थ व तरुण मंडळे उपस्थित होते.
0 Comments