Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी 

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


तुळजापुर: तुळजापुर नगर परिषदेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने नगरपरिषद कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, नगर अभियंता अशोक सनगले, कर निर्धारक शिवरत्न अतकरे,  कर्मचारी संघटना अध्यक्ष श्री.दत्ता साळूंके, श्री.बापू रोचकरी, श्री सज्जन गायकवाड व इतर कर्मचारी वृंद तसेच सुदर कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक श्री. पंडित जगदाळे हेही आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments