Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव नामकरण जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नामफलकाचे अनावरण

धाराशिव नामकरण जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नामफलकाचे अनावरण


धाराशिव - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या दिनांक १५सप्टेंबर २०२३ च्या अधिसुचना नुसार उस्मानाबाद ऐवजी, नाव - धाराशिव, उप विभाग- धाराशिव, तालुका- धाराशिव, गाव -धाराशिव, असे करण्यात आले. असुन यापुढे जिल्हयातील, सर्व शासकिय कार्यालय, सर्व खाजगी कार्यालय, सर्व आस्थापना विभाग, यांनी  धाराशिव असे नामकरण करण्याचे,  नागरिक/ जनतेला  व  सर्व यंत्राणा यांना, जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी धाराशिव यांनी अशी विनंती केले आहे. 

शासकीय दप्तर व कार्यालयातील फलक, पत्रव्यवहार मधील धाराशिव असे नाव विहीत वेळमध्ये करण्यात  येईल करण्यात येणार असले बाबत जिल्हाधिकारी यांनी संगितले.


 केंद्र शासन/महाराष्ट्र शासन यांचे ऑनलाईन व संकेत स्थळावरील नावमध्ये धाराशिव करण्याचे कामकाज  तात्काळ पुर्ण,करण्यात येणार असले बाबत जिल्हाधिकारी यांनी संगितले.

 या कार्याक्रमास,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव श्री.राहुल गुप्ता , पोलिस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, उपस्थित होते. या नंतर निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव यांनी सर्व पत्रकार बांधवाचे आभार व्यक्त केले .

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments