Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव येथे तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

धाराशिव येथे तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


धाराशिव :  तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादित धाराशिव या संघाची ३५ वी वार्षीक सर्व साधारण सभा संघाचे अध्यक्ष  श्री बाळासाहेब  शिंदे यांचे अध्यक्षतेखाली संघाचे कार्यालयात दि,२५ रोजी खेळीमेळीचे वातावरणात पार पडली.

या सभेला  संघाचे व्हाइस चेअरमन हेमंत जगदाळे, संचालक प्रशांत पाटील, राजेंद्र थोरबोले, अंकुश पाटील, मोहन लोमटे,कांताबाई भुजबळ, रामेश्वर वैद्य,बापूराव शेंडगे, कल्याण घरवुडवे, निलावती नकाते,उर्मिला गोफणे, तसेच माजी चेअरमन अशोक तांबारे हजर होते,संस्था प्रतिनिधी पी एस सुरवसे, दत्ता बागल,सुनिक वाकुरे,हमीद पठाण नवनाथ नांगरे,संतोष अतकरे,नागनाथ कोले,हजर होते,सभेचे प्रोसोडिंग वाचन व सूत्रसंचालन संघाचे कार्यकारी संचलाक एच एम. लोमटे यांनी केले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments