Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापुरच्या वतीने(अजित दादा गट) मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिन उत्साहात साजरा..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापुरच्या वतीने(अजित दादा गट) मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिन उत्साहात साजरा..



तुळजापुर : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनानिमित्त आज (दि.17) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूरच्या वतीने हैदराबाद मुक्ती संग्रामात लढताना 13 सप्टेंबर 1948  हुतात्मा पत्करलेले भारतीय लष्करातील जवानांना ‌ मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूरच्या वतीने हुतात्म्यांच्या त्यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले विनम्र अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे माजी नगरसेवक सुभाष कदम शहराध्यक्ष महेश चोपदार कार्याध्यक्ष दिनेश क्षीरसागर विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विकी घुगे युवक शहराध्यक्ष नितीन आबा रोचकरी युवा नेते ग्रामपंचायत सदस्य मनोज माडजे शशी नवलेगोविंद दिवटे आदी मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले तसेच स्वराज्य पक्षाच्या वतीने मराठवाडा संपर्क प्रमुख नेते जिवण राजे इंगळे कुमार टोले अण्णासाहेब शिरसागर यांनीही मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा दिनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर.

Post a Comment

0 Comments