तुळजापुर तालुक्यातील काटी ते सुरतगाव रस्त्याचे डांबरीकरण अंतिम टप्प्यात, लोकप्रतिनिधीकडून पाहणी
तुळजापुर: तालुक्यातील काटी ते सुरतगाव रस्त्याचे डांबरीकरण अंतिम टप्प्यात आहे, त्या मध्ये सदरील काम लोकनियुक्त सरपंच सुजित भैया हंगरकर उपसरपंच जुबेर शेख चेरमन संजय बप्पा साळुंके यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक व काटी बस स्टँड हे वाढीव काम सरपंच व उपसरपंच यांच्या विंनती मान्य करून काम पूर्ण केले आहे याची लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून पाहणी केली.
0 Comments