तुळजापुर येथील डॉ. नीना कदम माने यांना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल आ.राणाजगजितसिंह पाटिल यांच्या हस्ते सत्कार
धाराशिव : तुळजापुर शहराचे भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राजेश्वर कदम यांच्या भगिनी सौ डॉ नीना कदम माने यांची इंग्लिश विषयामध्ये PHD प्रदान केल्याबद्दल तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांच्याकडून त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी संकेत माने , सचिन कदम आदी उपस्थित होते.
0 Comments