तुळजापुर येथील चित्रकार दिग्विजय कुंभार यांची मुंबई येथील जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी येथील चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी भेट
धाराशिव : तुळजापुर येथील चित्रकार दिग्विजय कुंभार ज्यांच्या चित्राची व त्याच्या कलेची महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली राजस्थान गुजरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यानी आपली चित्र प्रदर्शनी केली काल मुंबई येथे जगप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरी येथे आपल्या लाडक्या कलाकाराच्या चित्रं प्रदर्शनीच्या उद्घाटनच्या दिवशी जाण्याचा योग आला .याप्रसंगी ललित कला अकादमी दिल्ली अध्यक्ष चैयरमन शिल्पकार डॅा.उत्तम पाचारणे ,प्रा.राजेंद्र पाटील सर आदींची उपस्थिती होती.
0 Comments