तुळजापूर शहरातील श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट सहकारी संस्था बँकेत आपचे श्री मधुकर भैया शेळके यांच्या हस्ते श्री गणेश आरती
तुळजापूर : शहरातील सिद्धिविनायक मल्टीस्टेट सहकारी संस्था मध्ये श्री ज्वेलर्स मालक श्री मधुकर भैय्या शेळके यांच्या हस्ते श्री गणेश आरती करण्यात आली.यावेळी सिद्धिविनायक मल्टीस्टेट सहकारी संस्था चे श्री तानाजी घोगरे.अक्षय भालेकर.याच्यासह कर्मचारी उपस्थित होते तसेच कदम वाडी चे श्री नागनाथ कोल्हे.विकास घोडके.रोहित शेंडगे आदी उपस्थित होते.
0 Comments