Hot Posts

6/recent/ticker-posts

चेअरमन डॉ. बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पीबीएस न्यूज चैनलच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन...‌‌!

चेअरमन डॉ. बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पीबीएस न्यूज चैनलच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन...‌‌!  


अकलूज/ संजय निंबाळकर : सद्गगुरुकारखान्याचे व्हाईस चेअरमन .डॉ. बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .12 जानेवारी हा चेअरमन डॉ. बाळासाहेब पाटील यांच्या   वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेस मीडियामध्ये कार्यरत असणाऱ्या पी.बी.एस. न्यूज या youtube चॅनलच्याा वतीने शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण ,गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच आदर्श शिक्षक यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष विजय चव्हाण यांनी दिली यावेळेस उद्धव जाधव ,सचिन ओव्हाळ ,संजय निंबाळकर ,संदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments