Hot Posts

6/recent/ticker-posts

साठेखत व खरेदीखत यामध्ये काय फरक असतो

साठेखत व खरेदीखत यामध्ये काय फरक असतो


साठी खत म्हणजे एखादी स्थावर मिळकत विक्री करण्याचा करार आहे त्या कराराद्वारे मिळकतीची किंमत ठरवून त्या ठरवलेल्या किमती पैकी इसारा म्हणून काही रक्कम स्वीकारून करार पत्र लिहून देता येते नोंदवता येते त्या करार पत्रामध्ये खरेदीखत कशी करायची याची मुदत नमूद केलेली असते त्या मुद्दे मध्ये मिळकत खरेदी घेणार यांनी मिळकत खरेदी देणार यांना व्यवहारातील उर्वरित रक्कम देऊन खरेदीखत करून घ्यावयाची असते मिळकत खरेदी देणाऱ्यांनी मुदतीत खरेदीखत दिले नाही तर माननीय न्यायालयामार्फत खरेदीखत करून मागता येते व मिळकत खरेदी घेणाऱ्याने मुदतीत खरेदीखत करून घेतले नाही तर करार पत्रामध्ये जर अशी अट नमूद केलेली असेल की दिलेली इसाराची रक्कम परत मागण्याची नाही तर ती रक्कम खरेदी घेणाऱ्यांना परत मागता येत नाही व करार रद्द होतो या अशा प्रकारच्या अटी व शर्ती नमूद करून श्रावण मिळकत विक्री करण्याच्या केलेल्या करारासाठी साठे खत असे म्हणतात साठे खताच्या कराराने मिळकत होणाऱ्या घेणाऱ्या व्यक्तीस मिळकतीची मालकी मिळत नाही जर करार पत्रात मिळकत घेणाराच कब्जा दिलेला असेल तर कब्जा मिळू शकतो परंतु खरेदीखत म्हणजे मिळकत विक्री करणाऱ्या व्यक्तीने त्या मिळकतीची मालकी व कब्जा या दोन्ही गोष्टी खरेदी घेणाऱ्यांना रक्कम स्वीकारून तब्दील केलेल्या असतात रजिस्टर खरेदी खताच्या दस्ता नंतर मिळकत मालकीची मालकी व कब्जा त्या मिळकतीमध्ये राहत नाही तो खरेदी घेणार हा मिळकतीच पूर्णता मालक होतो

Post a Comment

0 Comments