रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भारतीय परंपरेच्या पाच टिप्स,-Health Tips immunity power चला तर याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नैसर्गिक रित्या कोणते उपाय करू शकता याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत सध्या सर्वत्र विषाणू पासून होणाऱ्या रोगाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे ही बाब महत्त्वाची आहे याशिवाय भारतीय संस्कृती परंपरा आणि आयुर्वेदात असे बरेच उपाय आणि सूचनांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्याद्वारे आपण आपली प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.- प्राणायाम: प्राणायाम केल्याने आपल्या फुफुसाची क्षमता वाढते सर्वसामान्य विषाणू सर्वप्रथम आपल्या फुफ्फुसात (Lungs infection)संसर्गित करतो यामुळे श्वास घेण्यास अडचणी येते जर आपले फुफ्फुस सक्रिय आणि बळकट असेल तर आपण या विषयांवर मात करू शकतो आपण घरात बसून देखील पूरक म्हणजे श्वास आत घेण्याची प्रक्रिया कुंभक म्हणजे श्वास सोडून रोखून ठेवण्याची प्रक्रिया आणि रेचक म्हणजे श्वासाला हळुवार सोडण्याची प्रक्रिया पूरक कुंभक आणि रिचेकच्या प्रक्रियेला चांगल्या प्रकारे समजून दररोज हे प्राणायाम केल्याने रोग बरे होतात यानंतर आपण प्रस्तिका कपालभावती शीतली शीतकरी आणि भ्रामरी प्राणायाम समाविष्ट करावे हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवते.
- उपवास : संपूर्ण एक दिवसाचा उपवास केल्याने आपल्या शरीरातील जंत आणि विषाक्त पदार्थ काढून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जर आपण वृद्ध नसला तर या उपवासाच्या काळात नारळाचे पाणी घ्या आणि एक बाळ हरड प्यावे बाळ हरड चावायची नसून चघळायची आहे हे आपल्या शरीरातील टॉक्सिन किंवा विषारी पदार्थ बाहेर काढत.
- तुळशी रस(Tulshi Jus): बहुतेक सर्व घरातच तुळशीचं रोपट असतं त्याचे बरेच फायदे हे सर्व विषयांना घरात नेण्यापूर्वी नष्ट करतात याचे नियमितपणे सेवन केल्याने कोणतीही गंभीर आजार होत नाहीत हा आपल्या रोगाशी लढण्याचा शक्तीला वाढवतो तुळशीव्यतिरिक्त आपण गिलोरा किंवा कडू सेली सिलेक्ट चा रस दररोज अर्धा कप घेऊ शकता याचे सेवन जास्त प्रमाणात करू नये आवश्यकतेनुसार आठवड्यातून दोनदा प्यावे किंवा आयुर्वेदिक तज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावे तुळशीसह आलं काळीमिरी आणि मध योग्य प्रमाणात मिसळून पिल्याने देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- सूर्यनमस्कार(Surynamkar): आपण दररोज घरातच सूर्यनमस्काराची बाराचरण 12 वेळा करावे यामुळे आपण सर्व प्रकारची फिट किंवा निरोगी होऊन रोगांशी लढण्यासाठी सज्ज व्हाल असे म्हणू शकतो की कोणतेही विषाणू आपल्यावर परिणाम करणार नाहीत.
- शाकाहार स्वीकारा(Wage Diet): पूर्णपणे शाकाहारी जीवनशैली अवलंबना आणि सूर्यास्ताच्या पूर्वी जेवण करा आयुर्वेदानुसार सूर्यास्ताच्या पूर्वी जेवण करावा जैन धर्मात या नियमाचे खूप महत्त्व आहे सूर्यास्त पूर्वी जेवण केल्याने पचनक्रिया चांगली राहते अन्नाला पचण्यासाठी सकाळपर्यंत पुरेसा वेळ मिळतो सूर्यास्ताच्या पूर्वी जेवण केल्याने व्यक्ती अनेक आजारापासून वाचतो .कारण रात्री आपल्या अन्नात अनेक जंत चिटकून राहतात किंवा आपोआपच उद्भवतात रात्र सुरू होताच अन्न शिळ होत आणि दूषित होण्याची प्रक्रिया सुरू होऊ लागते चांगले अन्न आपल्याला जनता अशी लढण्यास सुरक्षा आणि हमी देत.
0 Comments