निधन वार्ता : धारूर येथील सोजरबाई कांबळे यांचे दुःखद निधन
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : तालुक्यातील धारूर येथील ज्येष्ठ नागरिक सोजरबाई मल्हारी कांबळे वय (१०४) यांचे दि,१रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सुना नातवंडे असा परिवार आहे .त्या महाराष्ट्र बिगर शेतकरी मजूर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नागनाथ मल्हारी कांबळे यांच्या मातोश्री होत्या.
0 Comments