माझ्या हत्येच्या कटात धनंजय मुंडे हेच खरे सूत्रधार! मनोज जरांगे पाटील यांचा खळबळज्यांना आरोप-Manoj Jarange Patil vs Dhanjay Munde

Hot Posts

6/recent/ticker-posts

माझ्या हत्येच्या कटात धनंजय मुंडे हेच खरे सूत्रधार! मनोज जरांगे पाटील यांचा खळबळज्यांना आरोप-Manoj Jarange Patil vs Dhanjay Munde

माझ्या हत्येच्या कटात धनंजय मुंडे हेच खरे सूत्रधार! मनोज जरांगे पाटील यांचा खळबळज्यांना आरोप-


जालना : आंदोलन आणि राजकारण हे वेगवेगळे मुद्दे आहेत आरोप प्रत्यारोप टीकाटिप्पणी करणे हे देखील वेगळे विषय आहेत.परंतु मला जिवनातुन उठवण्याचा कट्टच रचला गेला ही बाब अत्यंत गंभीर असून हे सर्व राजकीय नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. हत्येच्या कटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग असून तेच सूत्रधार असल्याचा गंभीर आणि खळबळ जनक आरोप मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.  सुदैव आम्ही सावध होतो म्हणून या कटाचा भांडाफोड झाला अन्यथा आपल्या जीवाचे बरे वाईट झाली असते अशी जरांगे पाटील यांनी बोलताना म्हणाले.

 या सर्व मुद्द्यावर बोलण्यासाठी जरांगे पाटील यांनी शुक्रवारी अंतरवली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी पत्रकार परिषदेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घनाघाती आरोप केले ते म्हणाले की मला ठार मारण्यासाठी कट रचला गेला सुपारी दिली गेली ही बाब अत्यंत गंभीर आहे; कुठल्याही राजकारणी नेत्यांनी अगदी सहज घेऊ नये अशी वृत्ती घातक असते आरक्षण आणि राजकारण हे वेगवेगळे विषय आहेत परंतु कुणाच्या जीवावरच उठणे हे अत्यंत गंभीर आहे. मला मारण्याचा कट रचला गेल्याची आम्हाला माहिती मिळाली आम्ही शांततेत आणि सनदशीर मार्गाचा वापर करीत जालना पोलीस अधीक्षकाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांना आणले आहेत पोलीस आता त्यांची चौकशी करीत आहेत या विषयाच्या खोलात गेल्यावर या कटामागे धनंजय मुंडे हेच सूत्रधार असल्याचे कळाले. मला मारण्यासाठी तीन वेगवेगळे प्लॅन गेल्याचा आरोप करून कारण की मनाली की पहिला प्लॅन हत्या करण्याचा दुसरा विष देऊन मारण्याचा तिसरा अपघात घडून मारण्याचा होता परंतु मी कायम समाजासाठी काम करतो मी व समाज सावध आहे म्हणून या कटाचा  भांडाफोड  झाला.

जरांगे यांचे आरोपाची सीबीआय चौकशी करा माजी मंत्री धनंजय मुंडे

जरांगे यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यास प्रत्युत्तर देत जरांगे आरोपी आणि माझी स्वतःची थेट सीबीआय मार्फत चौकशी केली जावी त्याचबरोबर सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावे यासाठी ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट करावी अशी अहवार शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली म्हणून जरांगे यांनी जे आरोप आरोपी म्हणून पुढे केले आहेत ते त्यांचेच अनेक वर्षे जुने सहकारी आहेत.त्यातल्या एकावर मागील वर्षी एप्रिल महिन्यात हल्ला झाला तेव्हा जरांगेनी त्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. म्हणजे आपलेच जवळचे लोक पाठवायचे त्यांना कोणाच्यातरी मार्फत ओळख करून घ्यायला लावायची काहीतरी फेक रेकॉर्ड वगैरे बनवायचे आणि आरोप करून उडवून एखाद्याची प्राणांकित बदनामी करायची हा कावा आता ओळखला आहे . त्यामुळे जरांगे यांनी केलेली आरोप म्हणजे निव्वळ थोटांनगिरी आहे असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

 मी मागील 30 वर्षापासून समाजकारण राजकारणामध्ये सक्रिय आहेत माझ्या समाजापेक्षा मराठा समाजात माझे मित्र व सहकारी जास्त आहेत पहिलेपासून मराठा समाजाचे आरक्षणाचा प्रत्येक लढ्यात होईल बरोबरीने सहभाग घेतला मात्र प्रथमच ओबीसी महालगार मेळाव्यातून मी इडब्ल्यू एस आरक्षण कसे अधिक फायद्याची आहे.यावरून बोललो तसेच ओबीसीच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या बाबतीत बोललो तेव्हापासून मला कामापेक्षा जास्त टार्गेट केली जात आहे. ओबीसीच्या न्यायाची आणि गरजू व गरीब मराठा विद्यार्थ्यांची वैचारिक बाजू मांडली म्हणून मला संपवायला निघालेत असा थेट आरोप धनंजय मुंडे यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला गावगाडा सामाजिक विन विस्कटणार नाही यासाठी अनेक होऊन देखील मी गप्प राहिलो जरांगी यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून दोनदा भेटलो पण कधीच त्यांना कुठे विरोध केला नाही विरोध हा केवळ आरक्षणाचा विचारप्रवाह मरेल स्वतः मात्र मनोज जरंगे व्यक्तीला धनंजय मुंडे या व्यक्ती पृथ्वीतलावर जिवंत नको आहे असे वाटते असे धक्कादायक विधान धनंजय मुंडे यांनी केले त्याचबरोबर मनोज ज्वारके आणि त्यांच्या वाळू माफिया टोळीकडून आपल्याला जीवाला धोका असल्याचे धनंजय मुंडे यांनी कळवले.

Post a Comment

0 Comments