संतापजनक घटना :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी तरुणावर गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Paranda Police Station Sexully Assult Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

संतापजनक घटना :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी तरुणावर गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Paranda Police Station Sexully Assult Crime News

संतापजनक घटना :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी तरुणावर गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-



धाराशिव : परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची संताप जनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 15 वर्ष मुलगी (पीडिता).01.06.2025 रोजी 20.00 ते दि. 30.06.2025 रोजी 20.00 वा. सु. हि घरी  झोपलेली असताना गावातील एका तरुणाने तिचे घरी येवून तिच्यावर लैंगीक अत्याचार(Sexully Assult)  केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.09.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम(Bhartiya Nyay Sanhita)64(2)(एफ), सह 4, 8, 12 बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण(Posco)  अधिनीयम2012 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments