Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन !


चिवरी:तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे  जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ९१८ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले,यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी माजी सैनिक विठ्ठल होगाडे, युवा नेते सचिन बिराजदार ,निलकंठ स्वामी,सुहाग बिराजदार,शंकर झिंगरे, अभय साखरे,बंडु झिंगरे,वैभव मनशेट्टी, नारायण देशमुख,आदीसह ग्रामस्थ बसवभक्त उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments