आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तुळजापूर येथे सैनिक शाळेच्या मैदानात योग शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
तुळजापुर: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज तुळजापूर येथे सैनिक शाळेच्या मैदानात योग शिबीराचे आयोजन करण्यात आले,या योग शिबीरात तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा राणाजगजितसिंह पाटील साहेब,जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाना नाईक, जिल्हा चिटणीस गुलचंद भाऊ व्यवहारे, तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, विधी व न्याय संघटना प्रमुख गिरीश कुलकर्णी व शहरातील मुख्य प्रतिष्ठीत नागरिक, सैनिक शाळेचे शिक्षक,विद्यार्थी विद्यार्थीनी व कर्मचारी यांनीही सहभागी होऊन योग साधना केली.
सहभागी योगा शिक्षक आर्ट औफ लिव्हींगचे राजेश देशमुख, भुमकर,व मैंदरगै यांचा भारतीय जनता पार्टी च्या वतीने मोदी @9 समृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी जिल्हा चिटणीस गुलचंद भाऊ व्यवहारे जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाना नाईक,तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर सैनिक शाळेचे प्राचार्य घोडके सर व सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments