Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी ग्रामसेवक (ग्रामविकास अधिकारी) यांच्याकडे नोंदणी फॉर्म भरून ओळख पत्र मिळवावे: अध्यक्ष सुरेश पवार यांचे आवाहन

 धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी ग्रामसेवक (ग्रामविकास अधिकारी) यांच्याकडे नोंदणी फॉर्म भरून ओळख पत्र मिळवावे: अध्यक्ष सुरेश पवार यांचे आवाहन

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी आजच ग्रामसेवक (ग्रामविकास अधिकारी) यांच्याकडे नोंदणी फॉर्म भरून ओळख पत्र मिळवावे, याशिवाय शासनाच्या कल्याणकारी योजना आणि शिक्षक घेत असलेल्या मुला -मुलींना शालेय सुविधा,विविध योजना किंवा श्री. संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही.

    तरी ऊसतोड बांधवानी आपली नोंदणी करून घेणे क्रमप्राप्त आहे.नोंदणी वाचून कोणीही वंचित राहू नये याची गांभीर्याने नोंद घ्यावी!नोंदणी प्रक्रियेत अडचण उद्भवल्यास खालील नंबरशी संपर्क साधावे हि विनंती.

       

           सुरेश हरिश्चंद्र पवार

                  अध्यक्ष

   तुळजाभवानी ऊसतोड का. सं.

              महाराष्ट्र राज्य

           मो.8007503513

Post a Comment

0 Comments