राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण यांचा अजित पवार गटात प्रवेश
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस खलील पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर अजित पवार यांच्या स्मरणार्थ उद्या दि.१४ जुलै रोजी उस्मानाबाद येथील ज्ञानेश्वर मंदिराजवळील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील हजारो अल्पसंख्याक (मुस्लिम) समाजातील युवक प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटास मोठे बळ मिळणार आहे.
0 Comments