Hot Posts

6/recent/ticker-posts

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप


नातेपुते प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी  राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  जिल्हा परीषद प्राथमिक शाळा पिंपरी व कर्चेवाडी येथील शाळांना वह्या पेन बीस्कीटे वाटप केले  यावेळी पिंपरी गावचे  सरपंच अविनाश कर्चे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य दादासो कर्चे, माजी सदस्य सागर कर्चे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष पै शंकर कर्चे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे  तालुका सचीव लक्ष्मण नरुटे,  तालुका उपाध्यक्ष रोहीत खाडे, महिला तालुकाध्यक्ष  मंगल चव्हाण, नातेपुते प्रसीद्धी प्रमुख दादा भांड  आधी पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थीत होते 

यावेळी  रोहीत खाडे यांनी सांगीतले दर वर्षी हजारो मुलांना आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन हा उपक्रम माढा लोकसभा अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून व सहकार्यने साजरा करतो खरोखर माझी मराठी शाळा जगली पाहिजे वाचली पाहीजे आणी त्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करावे लागेल लवकरच आम्ही येणाऱ्या काळात मनसे चा कामाचा ठसा नागरीकांच्या मनावर उमठवू व राज ठाकरे यांनी सांगीतल्या प्रमाणे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्रत काम असे म्हटले .


Post a Comment

0 Comments