तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांचा निरोप समारंभ संपन्न.
तुळजापुर : तालुक्यातील दहिवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्यरत असलेल्या भारती तुपेरे , अनिता कदम , समीना सय्यद मॅडम यांची बदली झाल्याने विध्यार्थी,सर्व शिक्षक वर्ग यांनी जड अंतकरणाने निरोप दिला.यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्याम गाटे, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण,शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य बिबिशन गाटे,ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल (आप्पा ) गायकवाड शिक्षणप्रेमी आनंद गाटे,भारत भोसले, झुंबर शिरसाट,प्रमोद गायकवाड,गणेश गाटे,बापू पवार,संभाजी रोमन,भाऊ डोलारे,तसेच शाळेतील शिक्षक श्री सोनवणे सर, सर,कदम सर,धोत्रे सर सौ साठे मॅडम,आदि मान्यवर व ग्रामस्थ या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
0 Comments