Hot Posts

6/recent/ticker-posts

मनसेच्या वतीने एक सही संतापाची अभियान संपन्न

मनसेच्या वतीने  एक सही संतापाची अभियान संपन्न

धाराशीव- महाराष्ट्रात चालू असलेल्या गढूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान शनिवार दिनांक ८ जुलै व रविवार दिनांक ९जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राबविण्यात आले आहे .

याचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट ,तालुका अध्यक्ष पाशाभाई शेख,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, अभिजीत पतंगे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments