यमगरवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापुर : तालुक्यातील यमगरवाडी येथे साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त एस के ग्रुप यांच्या वतीने प्रतीमेचे पूजन करण्यात आले.
यमगरवाडी तालुका तुळजापूर येथे सालाबाद प्रमाणे साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे व क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले,यावेळी बाबुराव पाटील, मा,सरपंच सुरेश कोकरे, डॉक्टर शंकर पाटील,समाधान यमगर,SK ग्रूपचे अध्यक्ष सरदार कांबळे,गावातील समाज बांधव व SK ग्रूपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
0 Comments