Hot Posts

6/recent/ticker-posts

जागेच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक, तुळजापूर पोलीस ठाणे गुन्हा दाखल

जागेच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक, तुळजापूर पोलीस ठाणे गुन्हा दाखल 

प्रतिनिधी रूपेश डोलारे  धाराशिव
तुळजापुर : जागेच्या व्यवहारातून 37,50,000/- रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याचे घटना तुळजापूर शहरामध्ये घडली आहे.  याबाबत पोलिसाकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की महेश भाऊसाहेब चोपदार , श्रध्दा महेश चोपदार यांनी दि.16 रोजी  आरोपी व फिर्यादी यांचे मध्ये सर्वे नं 368/3,368/1/3 सदर जागेची  खरेदी खत दुय्यम निबंधक कार्यालय तुळजापुर येथे जागेच्या व्यवहाराची रक्कम 42 लाखापैकी साडेचार लाख रुपये देवुन 37,50,000/- रुपयाची फसवणुक केलेली आहे. अशा मजकुराच्या फिर्याद सुवर्णा विठ्ठल ऊर्फ विठोबा कोळेकर यांनी दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापुर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, 406,504,506,34भादवि अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments