Hot Posts

6/recent/ticker-posts

विजया दशिमाच्या निमित्ताने हराळी येथील जगदंब मंदिराचे कलशारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न

विजया दशिमाच्या निमित्ताने हराळी येथील जगदंब मंदिराचे कलशारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न.....

धाराशिव:प्रति वर्षाप्रमाणे दि. २४, ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेनुसार होम- हवण व संपूर्ण विधी सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. विशेष म्हणजे या पूजेसाठी सर्व समाजातील 7 सहकुटुंब उपस्थित होते. त्यानंतर आदरणीय ह.भ.प चैतन्य महाराज माकणीकर यांच्या हस्ते इधिवत कलशाचे पूजन करुन कलशाची भगव्या ध्वजाच्या पाठीमागे भजनी मंडळ यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी गावप्रतिक्षणा करुन कलशारोहन करण्यात आले.

 यावेळी कॅप्टन सुरेश सुर्यवंशी, विकास सुर्यवंशी, युवराज पाटील, रमेश सुर्यवंशी, सचिन सुर्यवंशी, श्रीधर सुर्यवंशी, उपसरपंच रविंद्र पाटील, अजित सुर्यवंशी, श्रीराम धानुरे विजय धानुरे, दिलीप सुर्यवंशी, संदीप घोडके, नागेश गायकवाड, माणिक ढोबळे, विनायक धाणुरे, मोहन सुर्यवंशी, पुजारी दशरथ इगवे, निर्मला सुर्यवंशी, संध्या कारभारी, कस्तुराबाई सुर्यवंशी आदीसह गावातील युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव 

Post a Comment

0 Comments