Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणासाठी पिंपळा बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच जाधव यांचा राजीनामा

मराठा आरक्षणासाठी पिंपळा बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच जाधव यांचा राजीनामा 

तुळजापुर : तालुक्यातील पिंपळा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजयकुमार प्रभाकर जाधव यांनी बुधवारी दिनांक 25 रोजी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. श्री जाधव यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ गीता वाघमोडे यांच्याकडे ग्रामस्थांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी माझे उपसरपंच पदाचा त्याग करीत असून माझा मराठा समाज प्रथम व सर्वस्व असले कारणाने यापुढे सर्व पदे शिल्लक आहेत. 

 श्री विजयकुमार प्रभाकर जाधव.


Post a Comment

0 Comments