विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी घेतले श्री. तुळजाभवानी देवीचे दर्शन
धाराशिव,दि.१७: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे ह्या आज 17 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी तुळजापुर येथे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री. तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन श्री.तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रांजल शिंदे,उपविभागीय अधिकारी,योगेश खरमाटे,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments